कराओके स्पर्धा दिनांक 23जानेवारी रोजी लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने अलिबाग लायन्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कराओके स्पर्धा घेण्यात आली. एकंदर तीन पात्रता फेऱ्या होऊन, त्यामधून चेतन पटेल हा अंतिम विजेता घोषित करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक ,सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, महेंद्र पाटील, संजय मोरणकर, रमेश धनावडे, प्रकाश देशमुख, नितीन शेडगे, राजू बोराडे, संतोष ल्हासे यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्ह्याच्या बाहेरील स्पर्धकही यामध्ये उतरले होते. यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला.
| Benefited People | 5000 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |