लायन्स क्लब ऑफ अलिबाग, जनसेवा विक्रम-इको मिनिडोअर संघटना आणि लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या वतीने चिंचोटी येथे श्री सत्यनारायणाची सार्वजनिक महापूजा आणि त्याच्या औचित्याने दिनांक ३०जानेवारी, २०२६रोजी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये एकूण ६९ नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात मोतिबिंदू चा 1, रेटिनाचे 3, PTG 1, तिरळेपणाचा असे एकूण 30रुग्ण संदर्भित करण्यात आले. सदर शिबिरात लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, लायन महेंद्र पाटील, संतोष पाटील व इतर लायन मेंबर्स उपस्थित होते.
| Benefited People | 69 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |