शरीर सौष्ठव स्पर्धा दिनांक २५जानेवारी रोजी लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने अलिबाग लायन्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आली. एकंदर चार पात्रता फेऱ्या होऊन, त्यामधून अंतिम विजेते घोषित करण्यात आले. यामध्ये विविध वयोगटातील स्पर्धा घेण्यात आली. यावेळी लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक सचिव महेश कवळे खजिनदार अमोघ किंजवडेकर महेंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र राज्यातील आणि राज्याबाहेरील स्पर्धाकही यामध्ये उतरले होते.
| Benefited People | 500 |
| Raised Of Amount | 100000 |
| Donated Of Amount | 0 |