• District 3231A4

    Be The Sunshine

Club Social Activities

नेत्र तपासणी शिबिर

25 Jan 2026

नेत्र तपासणी शिबिर लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने अलिबाग लायन्स फेस्टीवलचे भव्य आयोजन २३जानेवारी ते २७ जानेवारी, २०२६ अशा पाच दिवसांत आयोजित करण्यात आले. यादरम्यान एका छताखाली फेस्टिवलला येणाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण ३७ नेत्ररुग्णांनी सदर सेवेचा लाभ घेतला. यात २ मोतिबिंदू, १ DCT, ६रिफ्रॅक्शन यामध्ये २० रुग्णांना संदर्भित करण्यात आले तर इतर १८रुग्णांवर तेथेच उपचार करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक सचिव महेश कवळे खजिनदार अमोघ किंजवडेकर महेंद्र पाटील यांच्यासह इतर लायन मेंबर्स उपस्थित होते.

Benefited People 37
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0